संजय यादव एक व्हिडिओग्राफर आहे. मन लाऊन व्हिडिओग्राफी करतो. आपल्या व्हिडिओग्राफीत अधिक सुधारणा व्हावी यासाठी सतत धडपडत असतो. काहीतरी नवीन करत असतो. तो आणि मी आम्ही दोघेही कवी कुसुमाग्रज वाचनालयाशी निगडित आहोत. वाचनालयाच्या विविध कार्यक्रमात तो व्हिडिओ चित्रिकरण करत असतो आणी मी स्थिर. आमची ओळखही …

Sanjay Yadav is a videographer. He takes his videography very seriously and is always on the lookout for tips, tricks, methods and approaches to improve his craft. He is always experimenting and is trying out something new or different. Both, he and I are associated …

नागपूरमध्ये तीन मोठे बगीचे आहेत: अंबाझरी, तेलंखेडी आणि महाराज बाग. अंबाझरी आणि तेलंखेडी बगिच्यांलगत चांगले मोठे तलावही आहेत. हे तीन्ही बगीचे बरेच पुरातन आहेत. ज्ञानयोगी स्व. श्रीकांत जिचकार चिल्ड्रन्स पार्क हा त्या मानाने लहान, बिना तलावाचा आणि त्या मानाने अलिकडचा आहे. या पार्कच्या निर्मितीमध्ये बागनिर्मितीच्या …