शहरातील उच्च आणि मध्यम वर्गातील घरांमधून मातीच्या चुली हद्दपार झाल्याला आता जवळपास ३०-४० वर्षं होतील. शेकडॊ वर्षांपासून घरांचं केन्द्रस्थान आसलेल्या चुलींना पहिला शह बसला तो कोळश्याच्या शेगड्यांनी. दुसरं आक्रमण झालं ते स्टोव्हनी. यात पंपाचा, गोल वातींचा, बारा वातींचा या सर्व प्रकारच्या स्टोंचा समावेश आहे. पण …